लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
Pushpa 2च्या रिलीज आधी रश्मिका मंदानाचा तिसऱ्या सीक्वलबाबत खुलासा, म्हणते - "या कथेला..." - Marathi News | Rashmika Mandanna reveals third sequel ahead of Pushpa 2 release, says - "This story... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2च्या रिलीज आधी रश्मिका मंदानाचा तिसऱ्या सीक्वलबाबत खुलासा, म्हणते - "या कथेला..."

Pushpa 2 : 'पुष्पा २'चे चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने एक मोठा खुलासा केला आहे. ...

Rashmika Mandanna : "मी रडत होते, ओरडत होते..."; Animal मधील सीननंतर रश्मिकाला कंट्रोल झाले नाहीत इमोशन्स - Marathi News | Rashmika Mandanna reveals her brain goes blank in animal ranbir kapoor slap sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी रडत होते, ओरडत होते..."; Animal मधील सीननंतर रश्मिकाला कंट्रोल झाले नाहीत इमोशन्स

Rashmika Mandanna : अभिनेत्रीने संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातील एका सीनचा आवर्जून उल्लेख करताना सांगितलं की, तिच्या अभिनयाने ती स्वत:ही आश्चर्यचकित झाली आहे. ...

रश्मिका मंदानासारखी परफेक्ट फिगर आणि तेजस्वी चेहरा हवा? रश्मिका सांगते, करा १ गोष्ट रोज - Marathi News | Actress Rashmika Mandana Fitness tip to Fans : Want a perfect figure and radiant face like Rashmika Mandana? Rashmika says, do 1 thing every day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदानासारखी परफेक्ट फिगर आणि तेजस्वी चेहरा हवा? रश्मिका सांगते, करा १ गोष्ट रोज

Actress Rashmika Mandana Fitness tip to Fans : नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवत फिगर जपण्यासाठी रश्मिका न चुकता करते १ गोष्ट.. ...

साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | is rashmika mandanna and vijay deverakonda vacating together in vietnam photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण

रश्मिका आणि विजयचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये एकत्र व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda s team denies new of their engagement next month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे लव्हबर्ड्स सध्या सगळ्यांचेच फेवरेट आहेत. ...

विजयच्या आधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपूडा झाला, लग्नही करणार होते पण... - Marathi News | Before dating Vijay Deverakonda Rashmika Mandanna was engaged to ex-boyfriend Rakshit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजयच्या आधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपूडा झाला, लग्नही करणार होते पण...

येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा साखरपुडा उरकरणार असल्याचं सांगितलं जातंय. ...

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदानाचं 'पुढचं पाऊल'! लवकरच उरकणार साखरपुडा? - Marathi News | is vijay deverakonda and rashmika mandanna getting engage on next month amid relationship rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदानाचं 'पुढचं पाऊल'! लवकरच उरकणार साखरपुडा?

अफेरअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना उरकणार साखरपुडा? ...

...म्हणून 'अ‍ॅनिमल'मधून परिणीती चोप्राला काढलं; संदीप रेड्डी वांगाने सांगितलं कारण - Marathi News | Sandeep Reddy Vanga on not casting Parineeti Chopra in 'Animal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून 'अ‍ॅनिमल'मधून परिणीती चोप्राला काढलं; संदीप रेड्डी वांगाने सांगितलं कारण

‘अ‍ॅनिमल’चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी परिणीतीच्या जागी रश्मिकाला ही भूमिका का देण्यात आली याचा खुलासा केला आहे.  ...