Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
रश्मिकाने अटल सेतूवर प्रवास करताना भारताच्या विकासाचा गौरव केला. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी शेअर करत त्यावर खास प्रतिक्रिया दिली (narendra modi, rashmika mandanna) ...
'छावा'च्या सेटवरुन विकी कौशलचे फोटो व्हायरल, संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभतोय 'छावा'च्या सेटवरुन विकी कौशलचे फोटो व्हायरल, संभाजी महाराजांच्या भूमिकेत वेधून घेतोय लक्ष ...
Pushpa 2 : साऊथ सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता पॅन इंडियाचा स्टार बनला आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा द राइजसह तिने जागतिक स्टारडम मिळवले. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती पुष्पा द रुलची. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चा ...