Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) मधून घराघरात लोकप्रिय झालेली गायिका सायली कांबळे (Sayali Kamble) हिनेदेखील अंगारो सा गाण्याच्या फ्युजनवर डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Animal Park : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...