लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर - Marathi News | pushpa 2 trailer updates starring allu arjun rashmika mandanna fahad fasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

'पुष्पा २'ची सध्या सर्वांना उत्सुकता असून सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आलीय ...

'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | No 'Oo Antava..' 'Pushpa' comes with a new banging song, actress 'Hee' will appear in place of Samantha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

Pushpa Movie : पुष्पा: द राइजने 'ऊ अंंटावा..' हे सुपरहिट गाणे दिले, जे जगभरात लोकप्रिय झाले. आता अल्लू अर्जुन दक्षिण भारतातील डान्सिंग क्वीनसोबत डान्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त... - Marathi News | Allu arjun took 300 crores for pushpa 2 while rashmika and fahad fazil earns only few crores as compared to him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...

अल्लू अर्जुन सर्वात जास्त मानधन घेणारा भारतीय कलाकार बनला आहे. ...

Pushpa 2: रिलीजआधीच 'पुष्पा २'ने अमेरिकेत रचला रेकॉर्ड, अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री - Marathi News | Pushpa 2 allu arjun movie sold 15000 tickets in usa before released earned 500cr dollar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: रिलीजआधीच 'पुष्पा २'ने अमेरिकेत रचला रेकॉर्ड, अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

५ डिसेंबरला पुष्पा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पण, प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने रेकॉर्ड केला आहे.  ...

सलमान खानचा सिनेमा 'सिकंदर'च्या सेटवरुन लीक झाला व्हिडीओ, रश्मिका मंदानाची दिसली झलक - Marathi News | Video leaked from the sets of Salman Khan's movie 'Sikander', glimpse of Rashmika Mandana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा सिनेमा 'सिकंदर'च्या सेटवरुन लीक झाला व्हिडीओ, रश्मिका मंदानाची दिसली झलक

Salman Khan : सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट २०२५ साली ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ...

अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा - Marathi News | Pushpa 2: The Rule Allu Arjun And Fahadh Faasil New Faceoff Poster Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा

'पुष्पा 2: द रुल' चं खतरनाक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ...

पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Happy Diwali from Pushparaj and Srivalli Pushpa 2 new poster release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

आगामी 'पुष्पा २'चं दिवाळीनिमित्त हटके पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालंय (pushpa 2) ...

'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर - Marathi News | thama movie announcement after Stree 2 horror comedy universe on the occasion of Diwali 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर

'स्त्री' युनिव्हर्समधील पुढील सिनेमाची दिवाळीच्या मुहुर्तावर घोषणा! आयुष्मान-रश्मिका प्रमुख भूमिकेत ...