लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
२० किलो वजन वाढवलं, घोडेस्वारीचंं प्रशिक्षण घेतलं अन्..; विकी कौशलची 'छावा'साठी प्रचंड मेहनत - Marathi News | Vicky Kaushal hard work for chhaava movie starring rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० किलो वजन वाढवलं, घोडेस्वारीचंं प्रशिक्षण घेतलं अन्..; विकी कौशलची 'छावा'साठी प्रचंड मेहनत

संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने किती मेहनत घेतलीय याचा खुलासा झालाय (chhaava) ...

"पायाला लागलं तरीही.."; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- "येसूबाईंची भूमिका म्हणजे.." - Marathi News | Rashmika Mandanna expressed her feelings on chhaava trailer launch maharani yesubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पायाला लागलं तरीही.."; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- "येसूबाईंची भूमिका म्हणजे.."

रश्मिका मंदानाने 'छावा'च्या ट्रेलर लाँचला तिच्या भावना व्यक्त करुन महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी कृतज्ञता व्यक्त केलीय (chhaava, rashmika mandanna) ...

दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | chhaava trailer director laxman utekar talk about rashmika mandanna role of maharani yesubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले...

रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? असा प्रश्न येतोय. त्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांचं मत मांडलंय (chhaava, rashmika mandanna) ...

'....फाड देंगे मुगल सल्तनत की छाती!' 'छावा'चा दमदार ट्रेलर आला, छ. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलची 'गर्जना' - Marathi News | chhaava trailer release starring vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna directed by laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'....फाड देंगे मुगल सल्तनत की छाती!' 'छावा'चा दमदार ट्रेलर आला, छ. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलची 'गर्जना'

विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (chhaava trailer) ...

बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या - Marathi News | chhaava trailer timing starring vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या

विकी कौशलच्या बहुचर्चित 'छावा' सिनेमाचा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर ...

सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाची रिलीज डेट बदलणार, ईदचा मुहूर्त टळणार? ही अभिनेत्री ठरलं कारण - Marathi News | Salman Khan Sikander movie Eid released will be postponed because of rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाची रिलीज डेट बदलणार, ईदचा मुहूर्त टळणार? ही अभिनेत्री ठरलं कारण

सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाच्या रिलीज डेटचा मुहुर्त टळणार असल्याची शक्यता आहे (sikandar) ...

'कारमधून उतरली अन् लंगडतच...' रश्मिका मंदानाचा हैदराबाद विमानतळावरील Video व्हायरल - Marathi News | rashmika mandanna seen on wheelchair at hyderabad airport she has leg injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कारमधून उतरली अन् लंगडतच...' रश्मिका मंदानाचा हैदराबाद विमानतळावरील Video व्हायरल

रश्मिका मंदानाचा पाय फ्रॅक्चर, आज 'छावा' च्या ट्रेलर लाँचला हजेरी लावणार की नाही? ...

श्री सखी राज्ञी जयती! महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, 'छावा'मधील लूक समोर - Marathi News | Shri Sakhi Radni Jayati! Rashmika Mandanna in the role of Maharani Yesubai, look from 'Chhaava' revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्री सखी राज्ञी जयती! महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, 'छावा'मधील लूक समोर

Chhaava Movie Rashmika Mandanna : 'छावा' या चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...