लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे? - Marathi News | Vicky Kaushal And Rashmika Mandanna Chhaava Trailer Create Controversy Over Dialogue Social Media Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

छावा' ट्रेलरमधील एक डायलॉग नेटकऱ्यांना खटकला आहे. ...

अक्षय खन्नाआधी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झालेली 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका, पण... - Marathi News | before Akshaye Khanna anil kapoor was offered the role of Aurangzeb in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नाआधी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झालेली 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका, पण...

'छावा' सिनेमातील अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका आधी एका वेगळ्या अभिनेत्याला ऑफर झालेली (chhaava) ...

'पुष्पाराज'ची भाईगिरी, 50 व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी! एकूण कलेक्शन किती? - Marathi News | Pushpa 2 Box Office Collection Day 50 Allu Arjun’s Blockbuster Earns Rs 1230 Cr In India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पाराज'ची भाईगिरी, 50 व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी! एकूण कलेक्शन किती?

'पुष्पा २: द रूल' हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे ...

'छावा'ला शिवप्रेमींचा विरोध! 'त्या' सीनवर आक्षेप, संभाजीराजे म्हणाले- "लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की..." - Marathi News | vicky kaushal chhaava movie trailer create controversy deu to actor dance sambhaji raje chhatrapati reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ला शिवप्रेमींचा विरोध! 'त्या' सीनवर आक्षेप, संभाजीराजे म्हणाले- "लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की..."

Chhaava Trailer Controversy: ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवप्रेमींनी 'छावा' सिनेमाला विरोध करत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.  ...

"मराठीमध्येही अनेक सिनेमे आले पण.."; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली महत्वाची गोष्ट - Marathi News | chhaava movie director laxman utekar talk about marathi historic movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठीमध्येही अनेक सिनेमे आले पण.."; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली महत्वाची गोष्ट

लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'च्या ट्रेलर लाँचच्या वेळेस मराठीमध्ये बनणाऱ्या ऐतिहासिक सिनेमांवर प्रकाश टाकला (chhaava) ...

"रायगडाचा सेट उभारलेला तेव्हा..."; मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा खास अनुभव - Marathi News | Marathi actor Suvrat Joshi experience on working with vicky kaushal in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रायगडाचा सेट उभारलेला तेव्हा..."; मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा खास अनुभव

'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीही झळकणार असून त्याने शूटिंगचा खास अनुभव सांगितला आहे (suvrat joshi, chhaava) ...

'छावा'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज! सिनेमात ऐतिहासिक भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार? जाणून घ्या - Marathi News | chhaava movie full starcast vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज! सिनेमात ऐतिहासिक भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार? जाणून घ्या

'छावा' सिनेमात लोकप्रिय कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत? एका क्लिकवर जाणून घ्या (chhaava) ...

"महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर मी आता निवृत्ती...", 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काय म्हणाली रश्मिका? - Marathi News | rashmika mandanna said i can happily retired after playing maharani yesubai role in chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर मी आता निवृत्ती...", 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काय म्हणाली रश्मिका?

महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर रश्मिका निवृत्ती घेणार? म्हणाली- "'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर..." ...