लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
यशाच्या शिखरावर असूनही रश्मिका मंदानाची एकच खंत, ती म्हणते- करिअर केलं पण कुटूंब..... - Marathi News | Rashmika Mandanna admits she sacrificed family time for success and miss her family every time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :यशाच्या शिखरावर असूनही रश्मिका मंदानाची एकच खंत, ती म्हणते- करिअर केलं पण कुटूंब.....

Rashmika Mandanna About scarifying Family Time: आज एवढं यश मिळूनही अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या मनात नेमकी कसली खंत असावी बरं? ...

इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन - Marathi News | 'Chhaava' fame Vicky Kaushal owns a wealth of so many crores, he charges so much for a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ...

'सिकंदर'च्या सेटवरुन व्हिडीओ लीक; भाईजानचा स्वॅग पाहून चाहते म्हणतात- "१००० कोटींची कमाई निश्चित" - Marathi News | Salman Khan video leaked from the sets of Sikandar movie by a r murugadosss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिकंदर'च्या सेटवरुन व्हिडीओ लीक; भाईजानचा स्वॅग पाहून चाहते म्हणतात- "१००० कोटींची कमाई निश्चित"

सलमान खानच्या आगामी 'सिकंदर'च्या सेटवरुन शूटिंगचा व्हिडीओ लीक झालाय (salman khan, sikandar) ...

"मुळात असे दृश्य दाखवण्यामागचा हेतू...", 'छावा'तील 'त्या' वादग्रस्त सीनवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत - Marathi News | marathi actress ruchira jadhav reaction on vicky kaushal chhaava movie controversial scene shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुळात असे दृश्य दाखवण्यामागचा हेतू...", 'छावा'तील 'त्या' वादग्रस्त सीनवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत

"मला आवडलं असतं माझ्या राजाला नवीन रुपात बघायला...", 'छावा' मधील 'त्या' वादावर मराठी अभिनेत्रीचं परखड मत  ...

शंभूराजेंच्या शौर्य आणि पराक्रमाचा जयघोष आता जगभर, 'या' देशातही रिलीज होणार 'छावा' - Marathi News | Vicky Kaushal Rashmika Mandanna And Akshaye Khanna’s Chhaava To Release Simultaneously In Russia And Worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शंभूराजेंच्या शौर्य आणि पराक्रमाचा जयघोष आता जगभर, 'या' देशातही रिलीज होणार 'छावा'

'छावा' सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा जगभर पोहोचणार आहे.  ...

रश्मिकाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं नातं? पार्टनरबद्दल म्हणाली, "मला त्याचा हसरा..." - Marathi News | Rashmika Mandanna indirectly confirmed her relationship with Vijay Deverakonda said things about partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं नातं? पार्टनरबद्दल म्हणाली, "मला त्याचा हसरा..."

रश्मिकाचं करिअर जोमात असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातही रोमान्स सुरु आहे. ...

"हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा..."; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | udayanraje bhosale call director laxman utekar on chhaava movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा..."; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

खासदार उदयनराज भोसलेंनी 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ...

"महाराणी येसूबाई यांनी कधीच आपलं दु:ख..." काय म्हणाली रश्मिका मंदाना? - Marathi News | Rashmika Mandanna Share Health Update And Talk About Maharani Yesubai Bhonsale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराणी येसूबाई यांनी कधीच आपलं दु:ख..." काय म्हणाली रश्मिका मंदाना?

पायाला गुखापत झालेली असली तरी रश्मिका 'शो मस्ट गो ऑनट या तत्त्वावर चालताना दिसतेय. ज्यामुळे चाहते तिचं प्रचंड कौतुक करत आहेत.  ...