लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मी शुक्ला

रश्मी शुक्ला

Rashmi shukla, Latest Marathi News

पोलीस बदली रॅकेट संदर्भात भाजपानं घेतलं नवं नाव; बंदा नवाजला वाचवण्याचा सरकारचा डाव - Marathi News | BJP takes new name in police transfer racket; Government's ploy to save Banda Nawaz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बदली रॅकेट संदर्भात भाजपानं घेतलं नवं नाव; बंदा नवाजला वाचवण्याचा सरकारचा डाव

Ashish Shelar: बंदा नवाजचे काँग्रेसशी संबंध असून तो पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याला उजळमाथ्यानं फिरता यावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप ...

भाजपसोबत राहा, शुक्लांनी 'या' आमदाराला धमकावलं | Jitendra Awhad on Rashmi Shukla | Maharashtra News - Marathi News | Stay with BJP, Shukla threatens 'Ya' MLA | Jitendra Awhad on Rashmi Shukla | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपसोबत राहा, शुक्लांनी 'या' आमदाराला धमकावलं | Jitendra Awhad on Rashmi Shukla | Maharashtra News

...

रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती; संजय राऊतांनी व्य़क्त केले आश्चर्य - Marathi News | Rashmi Shukla phone tapping were known to all from Pawar; Sanjay Raut advises Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती; संजय राऊतांनी व्य़क्त केले आश्चर्य

Sanjay Raut On Rashmi Shukla's Phone tapping Case: पोलिस खात्यातील असे चार-पाच अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा सवाल राऊतांनी व्यक्त केला. ...

डीजीपीच्या निवडीसाठी अखेर प्रस्ताव यूपीएससीकडे; पोलीस दलातील फेरबदलामुळे बदल - Marathi News | Proposal for selection of DGP finally to UPSC; Changes due to reshuffle in the police force | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजीपीच्या निवडीसाठी अखेर प्रस्ताव यूपीएससीकडे; पोलीस दलातील फेरबदलामुळे बदल

परमबीर सिंग यांच्यासह ११ जणांचा समावेश ...

सरकारची दिशाभूल करून फोन टॅप केले! मुख्य सचिवांचा रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर ठपका - Marathi News | Phone tapped to mislead government! Chief Secretary lashes out at Rashmi Shukla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारची दिशाभूल करून फोन टॅप केले! मुख्य सचिवांचा रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर ठपका

चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर ...

"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले" - Marathi News | Forgive Rashmi Shukla, this is a mistake; There is no excuse for wrongdoing, this teaching the government forgot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले"

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या ...

होय, रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव आणला होता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली  - Marathi News | Yes, I was pressured by Rashmi Shukla; Confession of a minister in the Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :होय, रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव आणला होता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली 

त्या काळामध्ये मी भाजपसोबत जावे यासाठी शुक्ला मला भेटल्या होेत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे शुक्ला यांना सांगितले होते. ...

मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल; रश्मी शुक्लांवर कारवाई होणार? - Marathi News | phone tapping chief secretary submits report to cm uddhav thackeray about rashmi shukla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल; रश्मी शुक्लांवर कारवाई होणार?

फोन टॅपिंग आणि गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत ...