Rashmi Shukla : आज मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अटकेपासून ६ जुलैपर्यंत संरक्षण दिले आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. ...
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ...