Rashmi desai, Latest Marathi News
रश्मीने नुकतेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर तिचे फॅन्स तर कमेंट करतच आहेत सोबतच अनेक टीव्ही सेलिब्रिटीही तिचं कौतुक करत आहेत. ...
'नागीन 4' मध्ये रश्मी देसाईने तिच्या भूमिकेने बरीच मने जिंकली होती. रश्मी देसाई यापूर्वी 'बिग बॉस 13' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ...
टीव्ही अभिनेत्रींमध्ये क्युट अभिनेत्री म्हणून रश्मिला ओळखले जायचे.मात्र सध्याचे फोटो बघून नेमके झाले तरी काय असेच प्रश्न निर्माण होत आहेत. ...
अंकिताला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री हिना खान, काम्या पंजाबी, देवोलीना भट्टाचार्याजी, विकास गुप्ता, रश्मी देसाईसारखे सेलिब्रिटी समोर आले आहेत. ...
रश्मी देसाई ते निया शर्मा.... या कलाकारांनी बदलली नावं ...