छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मि देसाईने आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. रश्मी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. ...
२००२ मध्ये रश्मी देसाईने आपल्या करिअरची सुरुवात आसामी चित्रपटापासून केली. मात्र, चित्रपटात तिची भूमिका खूपच लहान असल्यामुळे ती लोकांच्या नजरेत येऊ शकली नाही. बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले. ...