Rashami desai: रश्मीने बिग बॉसच्या घरात व्हीआयपी कंटेस्टंट म्हणून एन्ट्री केली आहे. यापूर्वी रश्मी 'बिग बॉस १३' मध्ये झळकली होती. या पर्वात रश्मी आणि अरहान खान यांचं नातं चर्चेत आलं होतं. ...
‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) गेल्याच आठवड्यात रश्मी देसाईची (Rashami Desai ) वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि एन्ट्री होऊन दोन दिवस होत नाही तोच, बिग बॉसच्या घरात ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ सुरू झाली. ...
Bigg boss 15: या पर्वाचा अंतिम सोहळा हळूहळू जवळ येत असून प्रेक्षकांना यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होईल याची उत्सुकता लागली आहे. यामध्येच अभिनेत्री रश्मी देसाईने बिग बॉस १५ च्या विजेत्याचं नाव जाहीर केलं आहे. ...
२००२ मध्ये रश्मी देसाईने आपल्या करिअरची सुरुवात आसामी चित्रपटापासून केली. मात्र, चित्रपटात तिची भूमिका खूपच लहान असल्यामुळे ती लोकांच्या नजरेत येऊ शकली नाही. बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले. ...