समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी तयारीही चालू आहे. काही नाराजी असली तरी मित्र पक्ष एकत्र येऊन एनडीए आणखी मजबूत करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी बीड ...
आगामी निवडणुकांमध्ये सेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. मात्र अजून युतीची चर्चाच सुरू झाली नाही, तर जागा वाढवून मागण्याचा प्रश्नच कुठे येतो, असेही ते म्हणाले. ...
भारतीय जनता पार्टी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठी तयारी करीत असून, विकासासोबतच राममंदिराचा मुद्दाही पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श ...
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक् ...
सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार आणि इतर आरोपींच्या दारात कोणत्याही क्षणी पोलीस जातील. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला. ...
शिवसेनेकडून भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली जात नसताना, भाजपकडून मात्र नरमाईचीच भूमिका घेण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबतच युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेलाच ‘फॉर्म्यु ...