: लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक प ...
शिवसेनेच्या प्रत्येक टीकेला भाजपने आजवर उत्तर दिले आहे. आमच्यावर कितीही टीका केली तरी त्याचे ताबडतोब उत्तर दिले जाते. त्यामुळे कुणी हे समजू नये की, भाजप ऐकून घेत असेल. असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केला. ...
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेले दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. ...
दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले. ...
आतापर्यंत मराठवाड्याच्या वाट्याला शिल्लक राहिलेलेच आले. पण, आता जालना-औरंगाबादमध्ये जागतिक स्पर्धेला आव्हान देईल असा विकास होत आहे. देशातील सर्वोत्तम औद्योगिक पार्क शेंद्रा औद्योगिक वसाहतीत तर, जालन्यात ड्रायपोर्ट तयार होत आहे. त्यामुळे उत्पादनाच्या ...
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेचे भूमिपूजन आज सकाळी ११.४५ च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...