पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. ...
समविचारी पक्षाला सोबत घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भाजपाची भूमिका आहे. शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. गत विधानसभेची निवडणूक सोडता २५ वर्षे आम्ही सोबत एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. ...
ब्रम्हगव्हाण उपसासिंचन टप्पा दोनच्या कामासाठी आयोजित बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनाही निमंत्रण करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपले भाषण ...