मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ...
आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर आले, यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी लोकलचा प्रवास केला. ...
Raosaheb Danve Target Sanjay Raut: ईडी ईडीचे काम करतेय आम्ही कशाला सांगू त्यांना यांच्याकडे त्यांच्याकडे जा. जमिन कितीही घ्या त्याची ईडी चौकशी करेल ना. तुम्ही घोटाळा करून राज्यावर बसलात त्याचे काय? असा सवाल दानवे यांनी केला. ...