लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

Raosaheb danve, Latest Marathi News

Raosaheb Danve: "हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण - Marathi News | Raosaheb Danve: "This is Jumme Ke Jumme Sarkar ...", Raosaheb Danve slams maharashtra govt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...'', रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण

"आमच्या काळात शहरासाठी समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर केली. या सरकारने योजनेचे 1680 कोटी लुबाडले." ...

Raosaheb Danve: "यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Raosaheb Danve: "ministers are in jail and CM is in house", Raosaheb Danve slams maharashtra govt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

"कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणाले- माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण, तु्म्ही जबाबदारीपासून पळ काढला." ...

Rajyasabha Election 2022: "शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकवण्याचा प्रयत्न", शिवसेनेच्या ऑफरवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया - Marathi News | Rajyasabha Election 2022: "Shiv Sena's attempt to implicate Sambhaji Raje", Raosaheb Danve's reaction to Shiv Sena's offer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकवण्याचा प्रयत्न", शिवसेनेच्या ऑफरवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

"शिवसेनेला राजेंचा सन्मान करायचा असेल, तर त्यांनी संजय राऊत यांच्या जागेवर संभाजीराजेंना उमेदवारी द्यावी." ...

बाबरी पाडली तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्येला नव्हे; तर माझ्यासोबत सिल्लोडला होते, अब्दुल सत्तार यांचा दावा - Marathi News | When Babri was overthrown, BJP Leader Raosaheb Danve was not to Ayodhya; So Sillod was with me, claims Shivsena Leader Abdul Sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबरी पाडली तेव्हा दानवे अयोध्येला नव्हे; तर माझ्यासोबत सिल्लोडला होते- अब्दुल सत्तार

रावसाहेब दानवे यांच्या या दाव्यावर मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

बाबरी पाडली तेव्हा मीही त्याठिकाणी होतो, एकही शिवसैनिक नव्हता, खोटं बोलू नका- रावसाहेब दानवे - Marathi News | I was also there when Babri fell, there was no Shiv Sainik; said that central minister Raosaheb Danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबरी पाडली तेव्हा मीही त्याठिकाणी होतो; एकही शिवसैनिक नव्हता, खोटं बोलू नका-दानवे

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे आजपासून हवाई सर्वेक्षण; रडारद्वारे ४ दिवसांत होणार सर्वेक्षण - Marathi News | Aerial survey of Jalna-Jalgaon railway line from today; The survey will be conducted by radar in 4 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे आजपासून हवाई सर्वेक्षण; रडारद्वारे ४ दिवसांत होणार सर्वेक्षण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ट्विट करून जालना - जळगाव रेल्वे मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. ...

Raosaheb Danve : आता हे काय काढतात? आम्हीच यांचे कोथळे काढू; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल  - Marathi News | BJP leader Raosaheb danve attack on Shiv Sena over Sanjay raut statement and alliance break up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता हे काय काढतात? आम्हीच यांचे कोथळे काढू; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल 

"यांचे लग्न ठरले होते आमच्याशी, हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार एका मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत..." ...

तारीख पे तारीख! रावसाहेब दानवेंनी घोषणा केली, पण ७ मेला बीड जिल्ह्यात रेल्वे धावलीच नाही - Marathi News | Date by date! Raosaheb Danve made the announcement, but no train ran in Beed district on Ahmadnagar-Ashti route | Latest beed News at Lokmat.com

बीड :तारीख पे तारीख! रावसाहेब दानवेंनी घोषणा केली, पण ७ मेला बीड जिल्ह्यात रेल्वे धावलीच नाही

नगर-आष्टी लोहमार्गावर धावणार होती ७ मेला रेल्वे; पुढच्या तारखेची अधिकृत माहिती रेल्वे लोहमार्ग ,जिल्हा प्रशासनाकडून मिळेना ...