दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात. ...
रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांना योग्य तो न्याय दिला गेला नाही. या रेल्वेचा स्थानिक लोकांना उपयोग होत नाही, अशी खंत मुकादम यांनी दानवे यांच्यासमोर मांडली. ...
औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला. ...