लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे, मराठी बातम्या

Raosaheb danve, Latest Marathi News

कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही - Marathi News | Chandrakant Khaire says, I will not greet Raosaheb Danave and Karad will come to meet me | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझा पराभव करणाऱ्या रावसाहेब दानवेंना शुभेच्छा देणार नाही

दिल्लीत असूनही शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना भेटून शुभेच्छा दिल्या नाहीत. ...

दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरु करा; राजू पाटलांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट - Marathi News | Start local service from Diva to Panvel; MNS MLA Raju Patil met Union Minister of State for Railways Raosaheb Danve | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरु करा; राजू पाटलांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट

रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा... ...

Maratha Reservation: “आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut asked why narayan rane and raosaheb danve did not said anything over reservation in parliament | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत

Maratha Reservation: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. ...

लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena sanjay raut replied raosaheb danve over thackeray govt decision about mumbai local train | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

Mumbai Local:सर्वसामान्यांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर रेल्वेराज्यमंत्री दानवेंचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Mumbai Local: Raosaheb Danve says,The Chief Minister Uddhav Thackeray should have discussed with the Railway Department before starting Local services for the common man | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mumbai Local:सर्वसामान्यांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर रेल्वेराज्यमंत्री दानवेंचं मोठं विधान, म्हणाले...

Mumbai Suburban Railway Update: कोरोनाविरोधातील लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलप्रवासाची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना केली आहे. ...

“मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त, युपी आणि बिहारसाठी लवकरच आणखी २ स्पेशल ट्रेन” - Marathi News | raosaheb danve assured to start two more special trains from mumbai to uttar pradesh and bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त, युपी आणि बिहारसाठी लवकरच आणखी २ स्पेशल ट्रेन”

आता मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी लवकरच आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. ...

'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट - Marathi News | Raosaheb Danve You are the Railway Minister not Environment Minister Tweeted by distressed train passenger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

भाजपच्या मंत्रीपदाने शिवसेनेत चिंता; लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीवर मंथन - Marathi News | Shiv Sena's concern over BJP's ministerial post; Brainstorming on construction of all assembly constituencies including Lok Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या मंत्रीपदाने शिवसेनेत चिंता; लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीवर मंथन

स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे. ...