Maharashtra News: उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, दौरे करू लागलेत, याचे क्रेडिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. ...
याच बरोबर, त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गाच्या गर्डर कामाकरिता रेल्वे सुरक्षा परवानगीही मागण्यात आली. कल्याण ते नाशिक रोड व कल्याण ते पुणे मेमू रेल्वे कार्यान्वित करण्याची मागणीही केली. ...