रावसाहेब दानवे, मराठी बातम्या FOLLOW Raosaheb danve, Latest Marathi News
आमदार राजू पाटील यांनी २०२१ मध्ये दिले होते पत्र, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंचे मानले आभार ...
सन २००६ पूर्वीचे जे बूट पॉलिश कर्मचारी आहेत, त्यांचे परवाने नुतनीकरण करण्यात यावे असे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले असून नव्याने निविदा मागविल्या आहेत. ...
मंत्री रावसाहेब दानवे यांनीही लाभार्थ्यांना चेक देऊन कर्ज वितरीत केलं आहे. ...
रावसाहेब दानवे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी सायंकाळी त्यांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योजकांशी संवाद साधला. ...
Maharashtra News: लोकशाहीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पक्षातील निवडणुका घेतल्या नाहीत. तेच खरे हुकुमशाह आहेत, असा पलटवार रावसाहेब दानवेंनी केला. ...
नोकरीसाठी वशीला लावणाऱ्यांना रावसाहेब दानवेंनी सांगितला स्वत:चा किस्सा ...
रावसाहेब दानवे यांनी यावेळी राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही भाष्य केलं. ...
मराठवाड्यातील सध्याचे नेते मतदारसंघाच्या पलीकडे फारसा विचार करत नाहीत. ...