लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, व्हिडिओ

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
'आँख मारे ओ लडकी आँख मारे' या गाण्यावर रणवीर, सारा, सिद्धार्थनं धरला ठेका - Marathi News | LokmatMostStylish :  Ranveer Singh, SaraAliKhan, Sidharth Jadhav Dance | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'आँख मारे ओ लडकी आँख मारे' या गाण्यावर रणवीर, सारा, सिद्धार्थनं धरला ठेका

LokmatMostStylish मध्ये Simmbaच्या टिमने या फेमस गाण्यावर केला डान्स..! ...

सिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन - Marathi News | Simmba Trailer Reaction and Review with mistakes Spotted |Ranveer Singh |Sara Ali Khan |Ajay Devgan | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन

   सिंम्बा ट्रेलर पाहल्यानंतर आलेल्या पहिल्या रिअॅक्शन ...