लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, फोटो

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया - Marathi News | Deepika Padukone also on her husband Ranveer Singh track, spotted in a different looking attire, check why fans are amazed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया

दीपिका पदुकोणची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहतात. जेव्हा जेव्हा ती दिसते तिला पाहून तुम्ही फिदा नाही झालं तरच नवल. गेल्या काही वर्षापासून दिपिकाने तिच्या स्टाईलमध्येही प्रचंड बदल केला आहे. ...

PHOTOS : आपला सिध्दू ! सिद्धार्थ जाधवचा हटके लुक; चाहत्यांना आठवला रणवीर सिंग - Marathi News | siddharth jadhav new look fans compare him with ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : आपला सिध्दू ! सिद्धार्थ जाधवचा हटके लुक; चाहत्यांना आठवला रणवीर सिंग

Siddharth Jadhav New Look : आपला सिध्दू अर्थात अभिनेता आणि कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. त्याच्या हटके स्टाईलवरही चाहते फिदा आहेत. ...

आली लहर केला कहर ! रणवीर सिंगने शेअर केला Chi Look, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड - Marathi News | Ranveer Singh's Chi look, Actor once again in trending for his new Gucci looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आली लहर केला कहर ! रणवीर सिंगने शेअर केला Chi Look, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये त्याच्या अभियाप्रमाणे त्याच्या स्टाईलमुळे जास्त चर्चेत असतो. तो जे काही करतो ते नेहमी हटके असते. बॉलिवूडमध्ये स्टाईच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणारा रणवीर पुन्हा एकदा लूकमुळेच चर्चेत आला आहे. ...

'...म्हणून एलियन येत नाहीत पृथ्वीवर', रणवीर सिंगच्या लूकने फॅन्ससोबत सेलिब्रेटींनाही घातली भुरळ - Marathi News | '... so aliens don't come to earth', Ranveer Singh's look captivates fans as well as celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'...म्हणून एलियन येत नाहीत पृथ्वीवर', रणवीर सिंगच्या लूकने फॅन्ससोबत सेलिब्रेटींनाही घातली भुरळ

रणवीर सिंगच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

रणवीर सिंगच्या मते बॉलिवूडमधील ही अभिनेत्री आहे बेस्ट किसर, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | 'She is the best kisser ..!', When Ranveer Singh praised Deepika Padukone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या मते बॉलिवूडमधील ही अभिनेत्री आहे बेस्ट किसर, जाणून घ्या तिच्याबद्दल

रणवीर सिंगने बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यात दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, वाणी कपूर, सारा अली खान, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचा समावेश आहे. ...

अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक् - Marathi News | Deepveer is often seen wearing the same clothes And Made Us Laugh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक्

deepveer fashion style: बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो. ...

Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट - Marathi News | ranveer singh lamborghini chats with an elderly fan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट

फोटो पाहून भारावले चाहते. होय, रणवीर एका वयोवृद्ध चाहतीला भेटला. भेटलाच नाही तर अतिशय प्रेमाने त्याने तिची विचारपूस केली. ...

IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh went for a date night, See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा

ट्रेंडिंग कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठीही त्यांचे चाहते उत्सुक असतात. नुकतेच दोघे एकत्र डिनर डेटसाठी गेले त्यावेळचा त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. ...