शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया

फिल्मी : PHOTOS : आपला सिध्दू ! सिद्धार्थ जाधवचा हटके लुक; चाहत्यांना आठवला रणवीर सिंग

फिल्मी : आली लहर केला कहर ! रणवीर सिंगने शेअर केला Chi Look, सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

फिल्मी : '...म्हणून एलियन येत नाहीत पृथ्वीवर', रणवीर सिंगच्या लूकने फॅन्ससोबत सेलिब्रेटींनाही घातली भुरळ

फिल्मी : रणवीर सिंगच्या मते बॉलिवूडमधील ही अभिनेत्री आहे बेस्ट किसर, जाणून घ्या तिच्याबद्दल

फिल्मी : अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक्

फिल्मी : Photos : आजीबाईच्या हाकेला रणवीर सिंगची साद, लेम्बोर्गिनी थांबवून घेतली भेट

फिल्मी : IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा

फिल्मी : PICS : रणवीर सिंगचा हा अतरंगी अवतार पाहून कोरोना व्हायरसही पळून जाईल...!

फिल्मी : दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना