शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : अभिनेता रणवीर सिंहच्या कारला बाइकची धडक, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..

फिल्मी : रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन, रोहित शेट्टीच्या 'अंगूर'च्या रिमेकमध्ये

फिल्मी : दीपिका पादुकोणची ड्रग्स प्रकरणात चौकशी झाल्यानंतर रणवीर सिंगने केले पहिले ट्विट, पीएम मोदींशी आहे कनेक्शन

फिल्मी : अबब! भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल?

फिल्मी : लग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!!

फिल्मी : या कारणामुळे आलिशान बंगला सोडून रणबीर दीपिका राहतात फ्लॅटमध्ये, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचा Inside View

क्राइम : दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

फिल्मी : NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....

फिल्मी : चौकशीदरम्यान मला दीपिकासोबत राहू द्या...! पती रणवीर सिंगची NCBला विनंती, काय आहे कारण