शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : आधी रणवीर सिंगला 'शक्तिमान'मधून दाखवला बाहेरचा रस्ता; आता 'धुरंधर' पाहून मुकेश खन्ना म्हणतात...

फिल्मी : शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- रात्रीच्या वेळी मला...

फिल्मी : कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये...

फिल्मी : जबरदस्त ॲक्टिंग अन् चेहऱ्यावरील करारी भाव; 'धुरंधर'मध्ये रेहमान डकैतच्या मुलाची भूमिका गाजवणारा बिहारचा 'लाल' आहे तरी कोण?

फिल्मी : 'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!

फिल्मी : 'छावा','बाहुबली'ला धोबीपछाड! ३ तास ३४ मिनिटांच्या 'या' सिनेमाची जगभरात क्रेझ, तुम्ही बघितला?

फिल्मी : रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त! संपत्तीच्या बाबतीत खरा 'धुरंधर' कोण? जाणून घ्या नेटवर्थ

फिल्मी : 'धुरंधर'च्या गाण्यावर थिरकला 'नॅशनल जिजू' निक जोनास, रणवीर सिंह कमेंट करत म्हणाला...

फिल्मी : 'धुरंधर'च्या शूटिंगवेळेस कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट, अक्षय खन्नाच्या स्वॅग पाहून थक्कच व्हाल

फिल्मी : 'धुरंधर'ची दमदार कमाई सुरूच! गुरुवारी कमावले 'इतके' कोटी, एकूण कलेक्शन किती?