रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Cirkus Box Office Day 2 : रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ (Cirkus ) सिनेमा मोठा गाजावाजा करत रिलीज झाला. पण रिलीज होताच या सिनेमानं प्रेक्षकांची निराशा केली. ...
Cirkus Twitter Reaction: ‘सर्कस’ या सिनेमाची रिलीजआधी चांगलीच हवा होती. पण रिलीजनंतर या चित्रपटानं कदाचित प्रेक्षकांची निराशा केली आहे. किमान सोशल मीडियावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच दिसतंय. ...