लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
DON 3 च्या टीझर खालील निगेटिव्ह कमेंट्स डिलीट? नेटकऱ्यांनी मेकर्सवर लावले आरोप - Marathi News | Don 3 makers have deleted negative comments below movie teaser twitter users noticed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DON 3 च्या टीझर खालील निगेटिव्ह कमेंट्स डिलीट? नेटकऱ्यांनी मेकर्सवर लावले आरोप

'नो शाहरुख खान नो डॉन' हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यातच फरहान अख्तरवर कमेंट्स डिलीट केल्याचा आरोप होत आहे. ...

'माझे कपडे उतरवलेच आहेत, तर आता...?'; करण जोहरचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | BOLLYWOOD filmmaker-karan-johar-made-a-very-big-revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे कपडे उतरवलेच आहेत, तर आता...?'; करण जोहरचं वक्तव्य चर्चेत

Karan johar: करणला चित्रपट माफिया म्हणून ट्रोल केलं जातं या मुद्यावर तो पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. ...

आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ - Marathi News | Alia Bhatt's 'Rani'fame Ombre, dual toned saree is available just in 1000 rupees, Alia Bhatt's saree collection | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ

Alia Bhatt's Saree Collection: आलिया भटने नेसलेली ड्युएल टोन ऑम्ब्रे साडी आवडली का? ही साडी अवघ्या हजार रुपयात मिळू शकते. (Ombre- dual toned saree ) ...

फोटोतल्या या चिमुरड्याला ओळखलंत का?, 'डॉन' बनून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवण्यासाठी झालाय सज्ज - Marathi News | Do you recognize this little boy in the photo? He is ready to become a 'don' and dominate Bollywood. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतल्या या चिमुरड्याला ओळखलंत का?, 'डॉन' बनून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवण्यासाठी झालाय सज्ज

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे आणि आता तो नवीन भूमिकेत रसिकांच्या भेटीला येतो आहे. ...

Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत - Marathi News | Don 3 : Who will play the role of Ranveer Singh's 'Jangali Chikki' in 'Don 3'?, the names of these actresses are in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत

Don 3 : कियारा अडवाणी 'डॉन ३' साईन करणार असल्याची चर्चा पूर्वी झाली होती. दरम्यान आता कियाराशिवाय आलिया भट आणि दीपिका पदुकोण यांचीही नावं या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी समोर येत आहेत. ...

अमिताभ बच्चन, शाहरुखनंतर आता रणवीर सिंह बनला DON, अभिनेत्याचा फर्स्ट लुक समोर - Marathi News | Ranveer singh s first look in Don 3 released farhan akhtar shared video netizend missed shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, शाहरुखनंतर आता रणवीर सिंह बनला DON, अभिनेत्याचा फर्स्ट लुक समोर

अमिताभ बच्चन, शाहरुख सारखंच रणवीरलाही प्रेम द्याल अशी अपेक्षा फरहानने व्यक्त केली आहे. ...

Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू - Marathi News | Ghoomketu Film Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू

बल्डी बाथरूम,सौतेली माँ,दिलवाले दुल्हनिया दे जायेंगे असे सिनेमा लिहीणारा लेखक,आपलं लेखक बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो ह्याची मनोेरंजक कहाणी म्हणजे घूमकेतू ...

83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं - Marathi News | 83 Movie Review Team Kabir Khan and Ranveer Singh movie 83 review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :83 Movie Review: कपिल देव यांनी जिंकला ८३ वर्ल्डकप, 'रण'वीर चा '८३' जिंकतो मनं

83 Movie Review: स्कोर क्या है? जाणून घ्या कसा आहे रणवीर सिंगचा ‘83’ हा चित्रपट ...