रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Don 3 : कियारा अडवाणी 'डॉन ३' साईन करणार असल्याची चर्चा पूर्वी झाली होती. दरम्यान आता कियाराशिवाय आलिया भट आणि दीपिका पदुकोण यांचीही नावं या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी समोर येत आहेत. ...
बल्डी बाथरूम,सौतेली माँ,दिलवाले दुल्हनिया दे जायेंगे असे सिनेमा लिहीणारा लेखक,आपलं लेखक बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो ह्याची मनोेरंजक कहाणी म्हणजे घूमकेतू ...
रॅप ही संस्कृती आपल्याकडे अमेरिकेतून आली आहे. भारतात हाताच्या बोटावर मोजावे इतकेच रॅपर आहेत.त्यामुळे गल्ली बॉय हा जोयाचा सिनेमा नेमका काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना सुरुवाती पासूनच लागली होती ...
Alia Bhat's Look in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: खूप पैसे खर्च करण्याची मुळीच गरज नाही. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत आलिया भटसारखा पिंक साडीतला स्टनिंग बार्बी लूक (Pink saree barbie look) करता येऊ शकतो. त्यासाठीच या खास टिप्स.. ...