लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
"अमृता तू खास आहेस", रणवीर सिंहच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, अमृता खानविलकरही भारावली - Marathi News | ranveer singh shared amruta khanvilkar rocky aur rani ki prem kahani insta story actress react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमृता तू खास आहेस", रणवीर सिंहच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, अमृता खानविलकरही भारावली

रणवीर सिंहने शेअर केली अमृता खानविलकरची स्टोरी, म्हणाला... ...

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...” - Marathi News | marathi director sanjay jadhav praises karan johar after watched rocky aur rani ki prem kahani movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...”

संजय जाधव यांना करण जोहरचं कौतुक, रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट ...

'गली बॉय'साठी 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंती; एका कारणामुळे हातून गेली एमसी शेरची भूमिका - Marathi News | actor siddharth menon was about to-play-mc-sher-character-in-ranveer-singh-starrer-gully-boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय'साठी 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंती; एका कारणामुळे हातून गेली एमसी शेरची भूमिका

Gully boy: प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या टॉक शोमध्ये या अभिनेत्याने याविषयी खुलासा केला आहे. ...

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिच्या कामाचं होतंय कौतुक - Marathi News | Marathi actress who appeared in 'Rocky Aur Rani Ki Prem Kahani', is being appreciated for her work. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिच्या कामाचं होतंय कौतुक

Rockey Aur Rani Ki Prem Kahani : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ...

रणवीर-आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'वर भडकली कंगना राणौत, करण जोहरला दिला हा सल्ला - Marathi News | Kangana Ranaut gets angry over Ranveer-Alia's 'Rocky Aur Rani Ki Prem Kahani', gives advice to Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'वर भडकली कंगना राणौत, करण जोहरला दिला हा सल्ला

Kangana Ranaut : करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी कंगना रणौत करण जोहरवर नाराज आहे. ...

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, करण जोहरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी - Marathi News | rocky aur rani ki prem kahani box office collection day 1 karan johar alia bhatt ranveer singh movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, करण जोहरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection : आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर ...

रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई - Marathi News | Rocky aur rani kii prem kahaani alia bhatt and ranveer singh film recovers 90 percent of its budget before release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा एक बिग बजेट चित्रपट आहे. मात्र चित्रपटाने रिलीजपूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. ...

किस बाई किस! रणवीर-दीपिकाचं Kiss करु नका Miss, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ranveer singh kisses deepika padukone at manish malhotra show video gone viral on internet watch here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस बाई किस! रणवीर-दीपिकाचं Kiss करु नका Miss, व्हिडीओ व्हायरल

मनीष मल्होत्राच्या शोमधून रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...