लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
बाजीराव-मस्तानी चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण; दीपिका आणि रणवीर नाही तर 'या'जोडीला होती पहिली पसंती - Marathi News | Deepika and Ranveer Film Bajirao Mastani Completes 8 Years, Know Interesting Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाजीराव-मस्तानी चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण; दीपिका आणि रणवीर नाही तर 'या'जोडीला होती पहिली पसंती

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

मादाम तुसांमध्ये बसवले रणवीर सिंगचे दोन पुतळे; दीपिकाच्या बहिणीची हटके कमेंट - Marathi News | Ranveer Singh unveils his wax statue at Madame Tussauds in London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मादाम तुसांमध्ये बसवले रणवीर सिंगचे दोन पुतळे; दीपिकाच्या बहिणीची हटके कमेंट

रणवीर सिंग फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय. एक गोड बातमी त्याने शेअर केली आहे. ...

Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा - Marathi News | Koffee With Karan: Ranbir Kapoor spent the night with his friend's girlfriend, reveals the actor himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा

Koffee With Karan Show : करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण ८'चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग करणच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. ...

Confirmed! 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंगची एन्ट्री, साकारणार रणबीरच्या वडिलांची भूमिका - Marathi News | brahmastra 2 ranveer singh to play ranbir kapoor fathers role in ayan mukherji movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirmed! 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंगची एन्ट्री, साकारणार रणबीरच्या वडिलांची भूमिका

'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंग रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...' - Marathi News | Ranveer Singh Praises Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...'

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बी टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. ...

सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप - Marathi News | Animal and Sam Bahadur movie was first offered to Ranveer Singh now he is regretting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

'या' आघाडीच्या अभिनेत्याने नाकारले दोन मोठे चित्रपट ...

'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या - Marathi News | Murder in Randhawa Paradise shown in rocky aur rani ki prem kahani which is a farmhouse in greater noida | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या

सिनेमाच्या रिलीजनंतर अनेक दिवसांनी हा फार्म हाऊस पुन्हा चर्चेत आला आहे. ...

शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार - Marathi News | Kabir Singh was offered to Ranveer Singh but he rejected it saying too dark subject | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार

कबीर सिंह हा सिनेमा विजय देवरकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक होता. ...