लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
अंबानींच्या कल्चरल सेंटर उद्घाटनाला करण जोहरसोबत घडला धक्कादायक प्रकार; म्हणाला, 'वरुणने...' - Marathi News | Karan Johar had panic attack at Nita Ambani Cultural Center opening ceremony in April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या कल्चरल सेंटर उद्घाटनाला करण जोहरसोबत घडला धक्कादायक प्रकार; म्हणाला, 'वरुणने...'

हे ऐकताच रणवीर सिंहलाही बसला धक्का ...

सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर अखेर रणवीर सिंहने सोडलं मौन; म्हणाला.. - Marathi News | Koffee With Karan 8: Ranveer Singh reveals he 'went through a lot' after his three consecutive 'major' flops | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर अखेर रणवीर सिंहने सोडलं मौन; म्हणाला..

रणवीर सिंहने सलग फ्लॉप झालेल्या तीन चित्रपटांवर भाष्य केलं.  ...

पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | ranveer singh deepika padukone wedding video first time out on social media as it was shown in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

कॉफी विद करणच्या आठव्या सिझनमध्ये 'दीपवीर' चा Video दाखवण्यात आला ...

'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा - Marathi News | Koffee with Karan season 8 ranveer singh and deepika padukone first guest will open many secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या एपिसोडमध्ये अगदीच कूल अंदाजात दिसले. ...

रणवीर सिंहबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? अनेक मराठी चित्रपटांत केलंय काम - Marathi News | ankit mohan shared photo with ranveer sing post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? अनेक मराठी चित्रपटांत केलंय काम

एका मराठी कलाकाराने रणवीरबरोबरचा फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. ...

संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार - Marathi News | nayanthara can be seen in sanjay leela bhansali s next project baiju bawra starring ranveer singh and alia bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

हा एक म्यूझिकल पिरियड ड्रामा आहे. ...

'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी - Marathi News | Big news regarding 'Singham Again', Rohit Shetty spent so many crores for the climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी

Singham Again : सध्या रोहित शेट्टी त्याचा आगामी सिनेमा 'सिंघम अगेन'मध्ये व्यग्र आहे, ज्याचे शूटिंग सुरू आहे. ...

मेरा माही! एक अभिनयातला तर दुसरा क्रिकेटचा सुपरस्टार! रणवीर सिंगने घेतली महेंद्रसिंग धोनीची भेट - Marathi News | Ranveer Singh met Mahendra Singh Dhoni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरा माही! एक अभिनयातला तर दुसरा क्रिकेटचा सुपरस्टार

अभिनेता रणवीर सिंगने धोनीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...