लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Animal Park मध्ये नवा व्हिलन कोण ? समोर आलं Animal सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठं अपडेट - Marathi News | After Bobby Deol, Actor Vicky Kaushal Will Play Dangerous Villain In Ranbir Kapoor’s Animal Park | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal Park मध्ये नवा व्हिलन कोण ? समोर आलं Animal सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठं अपडेट

Animal Park मध्ये खलनायक कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

दीपिका-रणवीरच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | bollywood actress deepika padukone and ranveer singh-to-be-mom-dad-deepika padukone -pregnant-see-post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीरच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Deepika padukone: दीपिकाला लागली मातृत्वाची चाहूल; रणवीर सिंगच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन ...

'डॉन ३'साठी रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी थायलंडमध्ये गिरवणार अ‍ॅक्शनचे धडे - Marathi News | Ranveer Singh and Kiara Advani to take action lessons in Thailand for 'Don 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'साठी रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी थायलंडमध्ये गिरवणार अ‍ॅक्शनचे धडे

Don 3 Movie : अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर आता रणवीर सिंग 'डॉन'ची जबाबदारी सांभाळणार आहे. होय. बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरहान अख्तरने 'डॉन ३'साठी रणवीरला कास्ट केल्याची बातमी आहे. ...

'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल  - Marathi News | bollywood actor emraan hashmi denies to play villain role in don 3 movie his instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल 

बॉलिवूडमधील सिरियल किसर म्हणून ओळख असणारा अभिनेता इम्रान हाश्मी हा डॉन-३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारेल अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. ...

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल - Marathi News | Deepika Padukone And Ranveer Singh Expecting Their First Baby Deepika In Her Second Trimester | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. ...

ना प्रियंका ना करीना, रणवीर सिंहच्या Don 3मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, फरहान अख्तरची घोषणा - Marathi News | Kiara Advani enters in Don universe opposite ranveer Singh in Don 3 Farhan Akhtar announces | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना प्रियंका ना करीना, रणवीर सिंहच्या Don 3मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, फरहान अख्तरची घोषणा

Don 3 मध्ये जंगली बिल्ली म्हणजेच 'डॉन' ची हिरोईन कोण असणार? ...

'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग - Marathi News | ranveer singh to play shaktiman role in his upcoming film shoot will begin after don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग

रणवीर सिंग 'डॉन' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. ...

जॉनी सिन्सबरोबर केलेल्या जाहिरातीमुळे अभिनेत्रीने रणवीरला सुनावलं; म्हणाली, "सर्कस फ्लॉप गेल्यानंतर सिम्बाला पण..." - Marathi News | after rashmi desai actress sayatani ghosh slams ranveer singh for johnny sins advertise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉनी सिन्सबरोबर केलेल्या जाहिरातीमुळे अभिनेत्रीने रणवीरला सुनावलं; म्हणाली, "सर्कस फ्लॉप गेल्यानंतर सिम्बाला पण..."

"मोठे स्टारही प्रमोशनसाठी...", जॉनी सिन्सबरोबरच्या जाहिरातीनंतर रणवीर सिंगवर भडकली अभिनेत्री ...