शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!

फिल्मी : Pics : चेह-यावर मास्क घालून ‘सिम्बा’चा लेट नाईट शो पाहायला पोहोचला रणवीर सिंग!!

फिल्मी : लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका पादुकोण होणार रणवीर सिंगची ऑनस्क्रीन पत्नी

फिल्मी : संग्राम भालेराव जोरात...! ९ व्या दिवशी ‘सिम्बा’ने कमावले इतके कोटी!!

फिल्मी : आलिया भटवर फिदा झाला रणवीर सिंग, या गोष्टीमुळे झाला इम्प्रेस

फिल्मी : Birthday Special Deepika Padukone : लग्नानंतर दीपिकाचे असे असणार बर्थ डे सेलिब्रेशन!

फिल्मी : अक्षय कुमार-रोहित शेट्टीचा नवा चित्रपट ‘सूर्यवंशी’ रिलीजआधीच करणार धमाका!!

फिल्मी : असली हिप हॉप...! पाहा, रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली बॉय’चा टीजर!!

फिल्मी : 'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार ही मराठी अभिनेत्री

फिल्मी : दीपिका पादुकोणला करायचेय या खास ‘लेडी’च्या बायोपिकमध्ये काम!!