शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2019 : कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...?

फिल्मी : रणवीर सिंग दिसणार या सुपरहिरोच्या भूमिकेत

फिल्मी : 'अर्जुन रेड्डी'ची गर्लफ्रेंड आता दिसणार बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत

फिल्मी : Star Screen Awards 2019 Winners List : गली बॉयने मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : रणवीर सिंह दीपिका पादुकोणवर फिदा; म्हणे, ‘मार दो मुझे’!

फिल्मी : विचित्र लूकमध्ये दिसला रणवीर सिंग, युजर्स म्हणाले - भावा नेक्स्ट टाइम नक्की पटियाला घाल...

फिल्मी : अभिनेत्री दीपिका पादुकोण 'या' अटीवर साईन करते सिनेमा !

फिल्मी : रणवीर सिंगच्या सिनेमातील बहिणीने शेअर केला हा नवा फोटो

फिल्मी : बहुप्रतिक्षित जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, सिनेमासाठी रणवीर सिंगने अशी घेतली मेहनत

फिल्मी :  काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा