लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
OMG! रणवीर सिंग नाही तर दीपिका पादुकोणने रणबीर कपूरला दिला ‘गुडबाय किस’!! - Marathi News | OMG! deepika padukone ranbir kapoor are get papped post an event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रणवीर सिंग नाही तर दीपिका पादुकोणने रणबीर कपूरला दिला ‘गुडबाय किस’!!

गतवर्षी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतीय रितीपरंपरेनुसार लग्न केले. सध्या दोघेही आपल्या सहजीवनात अतिशय आनंदी आहेत. पण याचदरम्यान सोशल मीडियावर दीपिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्य म्हणजे, या फोटोत दीपिकासोबत रणवीर सिंग नसून रणबीर कप ...

अरे बापरे ! आता रणवीर सिंगचे GIF आणि स्टिकर्स, Check Out - Marathi News | Oh dear! Now Ranveer Singh's GIF and Stickers, Check Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे ! आता रणवीर सिंगचे GIF आणि स्टिकर्स, Check Out

बॉलिवूडचा गली बॉय म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ...

 रणवीरने अभिमन्यू को क्यों मारा? पाहा, भाग्यश्रीच्या लेकाचा खास व्हिडीओ!! - Marathi News | Ranveer singh delivering a punch on abhimanyu dassani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रणवीरने अभिमन्यू को क्यों मारा? पाहा, भाग्यश्रीच्या लेकाचा खास व्हिडीओ!!

अभिमन्यूच्या पदार्पणाच्या बातम्या चर्चेत असताना तूर्तास त्याचा आणि रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूम करतोय. ...

मादाम तुसादमध्ये दीपिका पादुकोणचा पुतळा! रणवीर सिंग झाला क्रेजी, बहीण म्हणाली, ‘डबल ट्रबल’!! - Marathi News | Deepika Padukone's Madame Tussauds statue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मादाम तुसादमध्ये दीपिका पादुकोणचा पुतळा! रणवीर सिंग झाला क्रेजी, बहीण म्हणाली, ‘डबल ट्रबल’!!

यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सर्वोच्च स्थानी असलेल्या दीपिकाने केवळ बॉलिवूडच गाजवले नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपली छाप सोडली. तिची हीच लोकप्रियता पाहून लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकासारखा हुबेहुब दिसणारा मेणाचा पुतळा उभारण्यात आल ...

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने दत्तक घेतले मुल, मुलाचा पहा क्यूट Video - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh's adopted child, watch boy's cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने दत्तक घेतले मुल, मुलाचा पहा क्यूट Video

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न झाले आणि आता ते दोघे एका मुलाचे पालक झाले आहेत. ...

लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा - Marathi News | koffee with karan season 6 ranveer singh want to change this habit of deepika padukone before marriage karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कपल बॉलिवूडमधले परफेक्ट कपलपैकी एक आहे. दोघे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...

मेघना गुलजार करणार ‘गली बॉय’ला ‘राजी’! रणवीर सिंग बनणार ‘सॅम बहाद्दूर’!!  - Marathi News | ranveer singh to play sam manekshaw meghna gulzar next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेघना गुलजार करणार ‘गली बॉय’ला ‘राजी’! रणवीर सिंग बनणार ‘सॅम बहाद्दूर’!! 

एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट देणाचा धडाका लावणारा अभिनेता रणवीर सिंग आणखी एका धमाकेदार चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या चित्रपटात रणवीर दिसू शकतो. ...

OMG! ‘गली बॉय’ का सीक्वल आएगा...!!   - Marathi News | gully boy director zoya akhtar confirms she is planning to make another film on indian hip hop culture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! ‘गली बॉय’ का सीक्वल आएगा...!!  

‘गली बॉय’च्या प्रेमात पडलेल्या सिनेप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. होय, या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आणण्याचा विचार दिग्दर्शिका झोया अख्तरने चालवला आहे. ...