रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
R. Madhavan Dhurandhar movie look : अभिनेता आर माधवन आगामी काळात 'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर'मधील माधवनचा लूक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. ...
Kuch Kuch Hota Hai Remake : करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. तिघांनीही आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. करण ज ...