शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : किस बाई किस! रणवीर-दीपिकाचं Kiss करु नका Miss, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दीपिकामुळे शाहरुखच्या हातून गेला पद्मावत; 'या' एका अटीमुळे अलाउद्दीन खिलजीची भूमिका पडली रणवीरच्या पदरात

फिल्मी : 'तू चांगली आई होऊ शकत नाही'; राहाच्या जन्मापूर्वी 'त्या' व्यक्तीने मारला होता आलियाला टोमणा

फिल्मी : 'झुमका गिरा रे' फेम साधना अन् करण जोहरचं कनेक्शन काय? 'रॉकी और रानी'मध्ये गाणं रिक्रिएट

फिल्मी : रणवीर सिंहच्या यशात नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा वाटा, म्हणाला, 'मीच त्याला ट्रेनिंग...'

फिल्मी : राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा

फिल्मी : दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो

फिल्मी : 'तुला इंटरेस्ट आहे का?' 'समलिंगी आहेस का' विचारणाऱ्याला करण जोहरचा उलटप्रश्न

फिल्मी : अभिनेत्री चांद बर्कचा नातू, सोनम कपूरचा भाऊ; काम मागायला गेलेला तेव्हा प्रोड्युसरने अंगावर कुत्रा सोडला, पण आज...

फिल्मी : फोटोत दिसणारा हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, ओळखलंत का?