शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : एकाच आठवड्यात रणबीर अन् रणवीर दोघांसोबत केलं लग्न, आलियाने सांगितला किस्सा

फिल्मी : करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी अतुल कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले, हा चित्रपट...

फिल्मी : धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनवर करण जोहरचं भाष्य, म्हणाला, मी त्यांना...

फिल्मी : अमृता तू खास आहेस, रणवीर सिंहच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, अमृता खानविलकरही भारावली

फिल्मी : ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...”

फिल्मी : 'गली बॉय'साठी 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंती; एका कारणामुळे हातून गेली एमसी शेरची भूमिका

फिल्मी : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिच्या कामाचं होतंय कौतुक

फिल्मी : रणवीर-आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'वर भडकली कंगना राणौत, करण जोहरला दिला हा सल्ला

फिल्मी : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, करण जोहरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

फिल्मी : रणवीर सिंग-आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीज आधीच केली बक्कळ कमाई