शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

फिल्मी : दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन

फिल्मी : 'कॉफी विथ करण'मधील दीपिकाच्या लूकची चर्चा; ब्लॅक ड्रेसची आणि गळ्यातील नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!

फिल्मी : रणवीरमुळे दीपिकाच्या पदरात पडला 'रामलीला' सिनेमा, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं झालेलं कास्टिंग, पण...

फिल्मी : अंबानींच्या कल्चरल सेंटर उद्घाटनाला करण जोहरसोबत घडला धक्कादायक प्रकार; म्हणाला, 'वरुणने...'

फिल्मी : सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर अखेर रणवीर सिंहने सोडलं मौन; म्हणाला..

फिल्मी : पहिल्यांदाच 'दीपवीर'च्या लग्नाचा Video आला समोर; चाहत्यांनी केला लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : 'कॉफी विद करण' मध्ये 'दीपवीर' ची एन्ट्री, 2015 मध्येच एन्गेज झाल्याचा केला खुलासा

फिल्मी : रणवीर सिंहबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? अनेक मराठी चित्रपटांत केलंय काम

फिल्मी : संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार