शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...'

फिल्मी : सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

फिल्मी : 'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या

फिल्मी : शाहीद कपूर नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला होती 'कबीर सिंह'ची ऑफर, डार्क फिल्म म्हणत दिला नकार

मुंबई : रणवीर सिंगने गोरेगावमधील दोन फ्लॅट १५ कोटींना विकले, २०१४ मध्ये केली होती खरेदी

फिल्मी : शाहरुख खान OUT होताच प्रियंका चोप्रा झाली In, रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये लागली वर्णी?

फिल्मी : अंबानींच्या इव्हेंटमध्ये रणवीरने दीपिकाला केलं Kiss, नेटकरी म्हणाले, 'इमेज सुधारण्यासाठी..'

फिल्मी : वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...'

सखी : दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

फिल्मी : 'चालतानाही किती ओव्हरअॅक्टिंग करतीये'; रॅम्पवॉक केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल