रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Deepika padukone: सध्या दीपिका तिच्या आगामी 'गहराइयां' या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिकाचे काही बोल्ड सीन शूट करण्यात आले आहेत. या बोल्ड सीनविषयी दीपिकाने बेधडकपणे उत्तरं दिली आहेत. ...
Gehraiyaan Trailer: ‘गहराइयां’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. अगदी दीपिकाचा पती रणवीर सिंग हाही ट्रेलर पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही... ...
Ranveer Singh : गोविंदाने या शोमध्ये रणवीरसोबत धमाल केली, हिरो नंबर 1 पासून ते राजाबाबूपर्यंत सुपरहीट चित्रपटांतील गाण्यावर रणवीरसोबत डान्स केला. गोविंदाने शोसाठी एंट्री केल्यावर रणवीरने लाडक्या अभिनेत्याला जादू की झप्पी दिली. ...
Ravi Shastri dance with Ranveer Singh : रवि शास्त्री अभिनेता रणवीर सिंगसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ते रणवीरसोबत डान्स करताना दिसत आहेत. ...