रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer Singh And Deepika Padukone : रणवीरने ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. रणवीरने त्याला मजेशीर उत्तर दिले आहे. ...
Rakhi Sawant Dances With Ranveer Singh : रेड कार्पेटवर रणवीर व राखीची भेट झाली. मग काय, अख्खा माहौलच बदलला. रणवीर व राखी दोघंही एकत्र आल्यावर काय होणार? ...
Dadasaheb Phalke IFF Awards 2022: मुंबईत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा थाटात पार पडला. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बाजी मारली. ...