उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
रणवीर सिंग, मराठी बातम्या FOLLOW Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंगने पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. हा व्हिडीओ चांगला व्हायरल झालाय. रणवीरने मोदींवर खरंच टीका केलीय का? (narendra modi, ranveer singh) ...
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत या नायकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आपल्या संघर्षाच्या काळामध्ये या अभिनेत्याने असंख्य संकटांना तोंड दिलं. ...
Deepika Padukone's Stunning Look: एका सिनेमाच्या सेटवरचे दीपिका पदुकोनचे फोटो व्हायरल झाले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली. ...
रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत. ...
Deepika Padukone : गरोदरपणातही दीपिका करतेय सिनेमाचं शूट, 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल ...
दीपिका सध्या तिचा प्रेग्नेंसीचे दिवस एन्जॉय करत आहे. ...
सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्राही यावेळी उपस्थित होता. नक्की कोणत्या कार्यक्रमासाठी ते एकत्र आले वाचा. ...
ऑस्करने दीपिकाचा एक खास व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे रणवीर सिंगला पत्नीचा अभिमान वाटला असून त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...