शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा!

फिल्मी : तुमच्याशिवाय सगळचं अपूर्ण...! सोनू सूद झाला भावूक!!

फिल्मी : हार्दिक पांड्याआधी कॉफी विथ करणमध्ये झालेली ‘गंदी बात’, रणवीरचं अनुष्का, करीनाबाबत वादग्रस्त विधान

फिल्मी : रणवीर सिंगसाठी 'ही' व्यक्ती ठरली लकी चार्म

फिल्मी :  ‘गली बॉय’चा ट्रेलर अन् रणवीर सिंग व आलिया भट्टवरचे धम्माल मीम्स !!

फिल्मी : पंतप्रधान मोदींना भेटले हे बॉलीवुड कलाकार, गेल्या वेळेची 'ही' चूक या भेटीत टाळली

फिल्मी : रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction

फिल्मी : ...तर 'गली बॉय'मध्ये आलिया भटसोबत दिसला असता रणबीर कपूर

फिल्मी : Gully Boy' Trailer: रणवीर सिंग व आलिया भटचा 'गली बॉय'मध्ये जबरदस्त अंदाज

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज