शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत!

फिल्मी : भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने म्हटले,‘अपना टाइम आयेगा’; व्हिडीओ व्हायरल!

फिल्मी : Song Out : रणवीर सिंगच्या चाहत्यांनो, ‘गली बॉय’चे ‘मेरे गली में’ गाणे एकदा पाहाच!

फिल्मी : OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

फिल्मी : मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

फिल्मी : चाहत्याला आला रणवीर सिंगचा पुळका! शेअर केला ‘माफीनामा’!!

फिल्मी : लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!!

फिल्मी : अमृता सुभाष म्हणते, बॉलिवूडच्या या अभिनेत्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही

फिल्मी : रणवीर सिंग म्हणतोय, 'अपना टाईम आयेगा...', पहा त्याचा हा Video

फिल्मी : 'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो