शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : सुरू झाली ‘गली बॉय’च्या रिमेकची तयारी! साऊथचा हा अभिनेता बनणार ‘स्ट्रिट रॅपर’!

फिल्मी : कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

फिल्मी : Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

फिल्मी : Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!

फिल्मी : अखेर ठरले, 'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका कबीर खानच्या '८३'

फिल्मी : ‘ड्रामेबाज’ राखी सावंतने असे दिले रणवीर सिंगच्या ‘आय लव्ह यू’चे उत्तर!

फिल्मी : बॉक्स ऑफिसचे यावर्षीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणार 'गली बॉय', हे आहे कारण

फिल्मी : बॉलिवूडची टॉपची हिरोइन असूनही 'या' गोष्टीसाठी रणवीरवर अवलंबुन आहे दीपिका पादुकोण !

फिल्मी : Viral Memes : रणवीर सिंगच्या अतरंगी कपड्यांमुळे वैतागली ‘कामवाली बाई’!!

फिल्मी : रणवीर सिंगने चक्क राखी सावंतला दिली ही उपमा, वाचून व्हाल हैराण