शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी :   कर्णबधीर समुदायाला सोबत घेऊन चला...! रणवीर सिंगचे तरूणाईला आवाहन

फिल्मी : दीपवीरने अलिबागमध्ये खरेदी केला बंगला; स्टॅम्प ड्युटीसाठी खर्च करावे लागले इतके कोटी

सखी : Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

फिल्मी : रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया

रायगड : रणवीर, दीपिकाने अलिबागकर होण्यासाठी मोजले तब्बल २२ कोटी

रायगड : Video : रणवीर-दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी!

फिल्मी : काय रे तुझी ही हेअरस्टाईल, रणवीर सिंहवर भन्नाट मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग, एकदा पाहाच

फिल्मी : जेव्हा भर मैफिलित, गप्प जागेवर बस म्हणून होस्टनेच रणवीरला झापले, काय होतं कारण

फिल्मी : 'रणवीर सिंग बनला बाबा', चाहत्याच्या प्रश्नावर परिणीती चोप्राने दिले मजेशीर उत्तर