युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला. Read More
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची घोषणा केली. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. ...