lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजितसिंह डिसले

Ranjitsinh Disale Latest News

Ranjitsinh disale, Latest Marathi News

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला.
Read More
मला पैशांची मागणी केली, डिसले गुरुजी ZP चा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत - Marathi News | They demanded money from me, in the mood to resign from Ranjitsingh Disale Guruji ZP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मला पैशांची मागणी केली, डिसले गुरुजी ZP चा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

शाळेसाठी तुम्ही काय केले, ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना सवाल’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला. ...

शाळेसाठी तुम्ही काय केलं; ग्लोबल टिचर डिसले गुरूजींना शिक्षणाधिकाऱ्यांचा सवाल - Marathi News | What did you do for school; Global Teacher Disley Guruji's question of education officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेसाठी तुम्ही काय केलं; ग्लोबल टिचर डिसले गुरूजींना शिक्षणाधिकाऱ्यांचा सवाल

अमेरिकेत शिक्षण : गेल्या दीड महिन्यांपासून रजेचा अर्ज प्रशासनाच्या टेबलावर ...

शाळेसाठी तुम्ही काय केलं?; शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘ग्लाेबल टिचर’ डिसले गुरूजींना सवाल - Marathi News | What you have done for school education officer asks ranjitsinh disale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळेसाठी तुम्ही काय केलं?; शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘ग्लाेबल टिचर’ डिसले गुरूजींना सवाल

शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविली कामाची फाईल ...

सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप - Marathi News | US Government's Fulbright Scholarship to Disley Guruji of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर', 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान - Marathi News | Ranjitsinh Disle Guruji became a doctor with Phd, an honorary degree from ITM university | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर', 'या' विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान

आता, डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.  ...

डिसले गुरुजींनी घेतली राज्यपालांची भेट, 'या' विषयावर झाली सखोल चर्चा - Marathi News | Disale Guruji met the Governor and had an in-depth discussion on the subject | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिसले गुरुजींनी घेतली राज्यपालांची भेट, 'या' विषयावर झाली सखोल चर्चा

रणजितसिंह डिसले गुरुजींची काही दिवसांपूर्वीच 'सदिच्छा दूत' म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे ...

कौतुकास्पद! डिसले गुरुजींची ‘इनोव्हेशन इन एजुकेशन’चे सदिच्छादूत म्हणून निवड - Marathi News | ranjitsinh disale appointed as a brand ambassador of to promote innovation in education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कौतुकास्पद! डिसले गुरुजींची ‘इनोव्हेशन इन एजुकेशन’चे सदिच्छादूत म्हणून निवड

ranjitsinh disale: शिक्षण क्षेत्रात डिसले गुरुजींनी हाती घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण अधिक सुलभ होत आहे. ...

Ranjitsinh Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड - Marathi News | global teacher prize winner ranjitsinh disale joined new global student prize academy | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Ranjitsinh Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड

Ranjitsinh Disale: ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे. ...